संरक्षित वसाहती · RWA · बिल्डर

गेट ते प्रत्येक फ्लॅटपर्यंत एकच व्यासपीठ.

गेट, देयके, नोटीस, दुरुस्ती — सर्वांकरिता एकच अ‍ॅप.
आता कागदपत्रांचा गोंधळ होईल कमी आणि कामाचा दर्जा उत्तम.

गेटपासून ऑफिस, ऑफिसपासून फ्लॅट — सर्वांच्या समस्या सारख्याच की हो.

सोसायटी कितीही लहान असो किंवा कितीही मोठी — जर समन्वय नसेल तर त्रास होणारच. गेटची परवानगी कोणी दिली? रहिवाशांना एखादी सूचना, माहिती मिळाली की नाही? कोणी मेंटेनन्स भरला आणि कोणी नाही? त्यांच्या मागे पळा, त्यांना फोन करा — या सगळ्यामुळे त्रास होणारच ना!

गेट, पाहुणे किंवा नेहमीच्या लोकांचे येणे-जाणे

पाहुणे, घरकाम करणारे किंवा कोणी पार्सल द्यायला आले, तर गार्ड तुम्हाला त्यांचा फोटो आणि हेतू अ‍ॅपमार्फत पाठवेल — आणि त्यांना आत पाठवण्याची परवानगीही तुम्ही तुमच्या फोनवरूनच लगेच गार्डला कळवू शकता.

मेंटेनन्स आणि व्यवहार

प्रत्येक महिन्याला मेंटेनन्सचे बिल निघतात, मग ते सोसायटीमधील प्रत्येक घरी पोहोचवा, त्यांना भरायला सांगा, कोणी भरले कोणी नाही याचा पाठपुरावा करा — कोषाध्यक्षांना याचा खूप त्रास होत असेल ना? पण आता नाही, या अ‍ॅपवरून सगळेच ऑनलाईन बिल भरू शकतात आणि कोषाध्यक्षांना डायरेक्ट त्यांच्या अ‍ॅपवर अचूक कळेल की कोणी भरले आणि कोणी नाही.

फ्लॅट्स, सामूहिक विषय आणि त्यांच्या तक्रारी

लिफ्ट बद्दल सूचना, स्विमिंग पूल किंवा इतर सामूहिक सुविधांची बुकिंग करायची? की कुठे पाइपलाइन मध्ये leakage झालीये — कुठलीही तक्रार असो, सूचना असो किंवा बुकिंग, सगळं काही अ‍ॅपमध्येच. सगळंच अगदी सोपे.

संपूर्ण सोसायटी मॅनेज करा — तेही अगदी तुमच्या भाषेत.

रहिवासी, समिती, सुरक्षा आणि विक्रेते — गेट ते फ्लॅट, एक व्यासपीठ. सुरक्षित, स्मार्ट, जोडलेले.

Niwas360 होम — सोसायटी घोषणा आणि अपडेट
Niwas360 तिकिटे — तक्रारी आणि दुरुस्ती ट्रॅक
Niwas360 — फोटो आणि प्राधान्यासह समस्या नोंदवा
Niwas360 गेट पास — गार्ड पाहुण्यांची विनंती पाठवतो
Niwas360 गेट पास — फोनवरून मंजूर किंवा नाकार
Niwas360 — ऑनलाइन मेंटेनन्स भरा, त्वरित पावती
Niwas360 होम — सोसायटी घोषणा आणि अपडेट
Niwas360 तिकिटे — तक्रारी आणि दुरुस्ती ट्रॅक
Niwas360 — फोटो आणि प्राधान्यासह समस्या नोंदवा
Niwas360 गेट पास — गार्ड पाहुण्यांची विनंती पाठवतो
Niwas360 गेट पास — फोनवरून मंजूर किंवा नाकार
Niwas360 — ऑनलाइन मेंटेनन्स भरा, त्वरित पावती

जागतिक दर्जाचे अ‍ॅप सपोर्ट

आधीच Niwas360 अ‍ॅप वापरता? मदत हवी, किंवा काही सूचना किंवा तक्रार आहे?

मदत मिळवा
मदतीसाठी तयार Niwas360 अ‍ॅप सपोर्ट

सर्व वैशिष्ट्ये

Niwas360 भोवती फिरणारे वैशिष्ट्य निवडा — कसे काम करते ते पहा.

01 / 10

पाहुणे आणि गेट प्रवेश

गेट पास, मंजुरी आणि दैनंदिन प्रवेश — गार्ड आणि फ्लॅट एकाच लयीत.

वापर उदाहरण

Zomato गेटवर — गार्ड फोटो पाठवतो, फ्लॅट 302 फोनवरून मंजूर करतो. WhatsApp गोंधळ नाही.

तुमचा प्रकल्प स्मार्ट प्रॉपर्टी बनवा.

पहिल्या दिवसापासून ग्राहकांना प्रभावित करा. उत्कृष्ट, हाय-टेक अनुभव — विना खर्च सुरुवात.

मालमत्तेचे मूल्य वाढवा

रहिवासी आत येताच जागतिक दर्जाची डिजिटल सुरक्षा, जी ग्राहकांना लगेच जाणवते.

ग्राहकांना तात्काळ प्रभावित करा

पहिल्या साइट भेटीपासून उत्कृष्ट, हाय-टेक सोसायटी अनुभव — फ्लॅटपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ग्राहकांना फरक जाणवतो.

३ महिने मोफत · ₹२५/युजर/महिना पासून*

पहिले ३ महिने मोफत. जेवढी मोठी सोसायटी तेवढा मोठा डिस्काउंट.

अति जलद पैसे गोळा करा

मेंटेनन्स थेट अ‍ॅपवरून, बँक खात्यामध्ये. चेक किंवा कॅशच्या मागे पळण्याची गरज नाही.

डिजिटल गेट आणि अचूक व सुरक्षित नोंदी

गेट प्रवेश डिजिटल करा, अचूक व भेसळ विरहित येण्या जाण्याच्या नोंदी — सुरक्षा आणि तपासणी साठी सुसज्ज आणि परिपूर्ण.

व्हॉट्सअ‍ॅपवरती रूसवे फुगवे नाही

आता सोसायटीच्या महत्त्वाच्या गोष्टी आणि चर्चा करू शकता थेट अ‍ॅप वरती, म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी गप्पांमध्ये हरवून जाणार नाहीत.

मोफत तंत्रज्ञान मार्गदर्शन

आम्ही तुम्हाला CCTV कॅमेरे, विद्युत गाड्यांचे चार्जिंग स्टेशन्स, स्वयंचलित गेट्स, सोलार अशा महत्त्वाच्याच्या तंत्रज्ञानविषयी मोफत मार्गदर्शन करू.*

*मोफत तंत्रज्ञान मार्गदर्शन हे तुमच्या एरियामध्ये आमच्या सहकार्‍यांची काय उपलब्धता आहे त्यावर अवलंबून आहे.

आमची चालतो तुमच्या गतीनुसार, उलट तर नक्कीच नाही.

प्रत्येक सोसायटी ही थोडी फार तरी वेगळी असते — अंतर्गत नियम, सवयी, एक गार्ड ज्यावर सगळे विश्वास ठेवतात. आम्ही ते बदलायचा प्रयत्न करत नाही, किंबहुना आम्ही खूप काळजीपूर्वक या सगळ्यामध्ये समाविष्ट होऊन या सगळ्याचे दैनंदिन आयुष्य सोपे करण्याचा प्रयत्न करतो.

  • अगदी सहज अ‍ॅपचा वापर सुरू करा, काही अडचण आली तर आम्ही आहोतच.
  • मराठी आणि इंग्रजीत सोप्या शब्दात मार्गदर्शके आणि सूचना.
  • अ‍ॅप संपूर्ण वापरात आल्यानंतरही आम्ही आपल्या सेवेत सुसज्ज आहोतच, अजिबात काळजी करू नका.
संघबळ — समिती, ऑफिस व फ्लॅट एकत्र.

तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल आणि उत्तम डिस्काउंटही मिळेल असेच दर आम्ही ठरवतो.

आमचे दर ठरतात तुमच्या सोसायटीमध्ये किती इमारती आहेत, किती फ्लॅट्स आहेत, किती गेट आहेत, किती सामूहिक सुविधा आहेत, किती वापरकर्ते आहेत, इत्यादी यावरून — जेवढी जास्त तेवढी जास्त सवलत.

  • कोणते भाग आधी चालू करायचे तुम्ही सांगा
  • एकूण फ्लॅट व टॉवर किती आहेत
  • किती गेट आहेत आणि किती वॉचमन
  • तुम्हाला लागणारे प्रशिक्षण
  • लाँचनंतर अपेक्षित पाठिंबा
तुमच्या सोसायटीबद्दल आम्हाला कळवा